Mapusa Government Complex Dainik Gomantak
गोवा

Mapusa Government Complex: म्हापसा सरकारी संकुलात वाहन पार्किंगसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांचा दिला 'हा' आदेश

फक्त वकील, पोलिस आणि सरकारी कर्मचारी ज्यांच्याकडे पास असेल त्यांनाच संकुलाच्या आवारात प्रवेश

दैनिक गोमन्तक

म्हापसा सरकारी संकुलातर्फे एक नवा आदेश जारी करण्यात आला आहे. उद्यापासून संकुलाच्या आवारामध्ये परवानगीशिवाय वाहने पार्क करता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. वाहन पार्किंगमध्ये शिस्त येण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

(No entry Without permission in Mapusa Government Complex)

माहितीनुसार, म्हापसा सरकारी संकुलाच्या अगदी समोरच मासळी बाजार असल्याने परिसरात सतत लोकांचे येणे-जाणे असते. त्यामुळे अनेकजण संकुलाच्या आवारातच आपली वाहने पार्क करत. वाहन पार्किंग करताना ती योग्य जागेत पार्क केली जात नसल्याने इतर वाहनांच्या वाहनांच्या पार्किंगला अडथळा निर्माण होऊ लागला होता.

त्यामुळे इथून पुढे उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयानुसार संकुलाच्या आवारात वाहन पार्क करताना काळजी घेणे अनिवार्य असून, शिस्तीचे पालन करण्यास सांगितले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT