Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: ट्रेकिंगला गेले अन्‌ जंगलात हरवले!

Goa News: कणकुंबीच्या जंगलात ट्रेकसाठी गेलेल्या नऊ विद्यार्थ्यांची वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 24 तासांच्या अथक परिश्रमानंतर सुटका केली.

दैनिक गोमन्तक

Goa News: गोवा-कर्नाटक सीमेवरील पारवाड गावाच्या हद्दीतील घनदाट जंगलातील जावनी धबधबा पाहण्यासाठी बेळगावमधील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात बी.एस्सीचे शिक्षण घेणारे नऊ विद्यार्थी शुक्रवारी (ता. २९) दुपारी चारला दुचाकींवरून गेले होते.

पारवाड गावापासून तीन किमी अंतरावर त्यांनी दुचाकी झाडाखाली थांबवली आणि जंगलात गेले. पायवाटेने धबधब्यावर पार्टी करून विद्यार्थी सायंकाळी दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी परतत असताना त्यांचा रस्ता चुकला.

ट्रेकर्सनी शुक्रवारी रात्री कॉलेजच्या मित्रांना मॅसेज पाठवला. ट्रेकर्सच्या मित्रांनी वन अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर शोध सुरू केला. शनिवारी पहाटे हे विद्यार्थी गोव्याच्या जंगलात खडकांमध्ये दमून बसलेले आढळले. त्यांना कणकुंबी वन अधिकारी कार्यालयात आणण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT