Porvorim Narcotic Raid Dainik Gomantak
गोवा

Porvorim Narcotic Raid: पर्वरीत ड्रग्स तस्करीप्रकरणी नायजेरियन नागरिकाला अटक; 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त

नायजेरियन फेर्दिनांद ओकोनक्वो याला ताब्यात घेऊन त्याच्याकडूनतब्बल २.५ लाख किमतीचे कोकेन जप्त केले

Kavya Powar

Drugs Accused Arrested

राज्यात वाढत चाललेला ड्रग्सचा विळखा रोखण्यासाठी पोलीस आणि सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पर्वरी येथे आज क्राईम ब्रँचतर्फे टाकण्यात आलेल्या छाप्यात एका नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पर्वरी येथे परप्रांतीय ड्रग्सची तस्करीमध्ये सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकत नायजेरियन फेर्दिनांद ओकोनक्वो याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल २.५ लाख किमतीचे कोकेन जप्त केले आहे.

दारम्यांन, त्याचा इतर कुणाशी संपर्क आहे का याची चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT