Morjim Mini Bridge Dainik Gomantak
गोवा

Morjim: मोरजीतील नवीन पूल चतुर्थीपूर्वी होणार खुला! आमदार आरोलकरांची ग्वाही

Jeet Arolkar On Morjim Mini Bridge: तीन महिन्यांपूर्वी या ठिकाणी फाउंडेशन घालून कामाला सुरुवात केली गेली

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: मोरजी पंचायत क्षेत्रातील पंडीर या ठिकाणचा मिनी पूल गेल्या पावसाळ्यात खचला होता. त्यावेळी या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय झाली. आता या ठिकाणी नवीन आधुनिक पद्धतीचा पूल उभारण्यात येत आहे.

तीन महिन्यांपूर्वी या ठिकाणी फाउंडेशन घालून कामाला सुरुवात केली गेली. सध्या या ओहोळात मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे या पुलाला काँक्रीट अजून घातलेले नाही.

चतुर्थीपूर्वी हा पूल सर्वांसाठी खुला करण्याचा संकल्प स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी केला आहे. या संदर्भात कंत्राटदारालाही आपण सूचना केलेल्या आहेत, असे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: '...मंत्रिमंडळ बरखास्त करा', अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळल्यानं विरोधक आक्रमक; राज्यपालांना निवेदन

Dabolim Diarrhea Outbreak: दाबोळीत अतिसारचा उद्रेक! एकाच इमारतीतील रुग्णसंख्या 150 वर, परिस्थिती गंभीर; घरोघरी जाऊन तपासणी सुरु

CM Pramod Sawant: "देशहित, राज्यहित आणि मग वैयक्तिक हित!" मुख्यमंत्र्यांनी मांडले सुशासनाचे 'सप्तपदी' सूत्र; पुढील संकल्प काय?

Pooja Naik: पूजा नाईकचा नार्को चाचणीस नकार! तपासात तांत्रिक पेच निर्माण होण्याची शक्यता; 'बड्या माशांची' नावे गुपितच राहणार?

Ekoshi Anganwadi Fire: एकोशीत अंगणवाडीला आग, संशयित अजूनही मोकाट! ना एफआयआर, ना अटक; मुलांचा जीव धोक्‍यात

SCROLL FOR NEXT