railway double tracking project Dainik Gomantak
गोवा

Goa Double Track Project|दुहेरी रेल्वे मार्गासाठी नव्याने होणार पर्यावरण आघात मूल्यांकन

तिनईघाट ते कुळे या दरम्यानच्या पश्‍चिम घाटात भारतीय वन्यजीव संस्थेतर्फे दुहेरी रेल्वे मार्गावरील वन्यजीव अधिवास व पर्यावरणावरील आघात मूल्यांकनासाठीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: तिनईघाट ते कुळे या दरम्यानच्या पश्‍चिम घाटात भारतीय वन्यजीव संस्थेतर्फे दुहेरी रेल्वे मार्गावरील वन्यजीव अधिवास व पर्यावरणावरील आघात मूल्यांकनासाठीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

(New Environmental Impact Assessment for Double Rail Line in goa)

या कामासाठी डेहराडून येथील संस्थेने पर्यावरण आघात मूल्यांकन करण्यात तज्ज्ञ असलेल्यांकडून अर्ज मागविले आहेत. या कामासाठी एक वर्षासाठी नियुक्ती केली जाणार आहे. यावर्षी गेल्या मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने कर्नाटकातील कॅसलरॉक ते गोव्यातील कुळे या दरम्यानच्या दुहेरी रेल्वे मार्गासाठी दिलेला परवाना रद्दबातल ठरविला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT