Naval Aircraft Yard Slab Collapsed Dainik Gomantak
गोवा

वास्कोत नौदल हवाई यार्डचा स्लॅब कोसळून एकजण जागीच ठार; दोघे गंभीर जखमी

जखमींना उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे

Kavya Powar

Naval Aircraft Yard Slab Collapsed

वास्को येथे असलेल्या नौदल हवाई यार्ड इमारतीचा स्लॅब कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ही इमारत जुनी असल्याने स्लॅब कोसळला असल्याचे सांगण्यात येते. यामध्ये खेमकांत नाईक (मडकई) यांचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa crime: 'लडकी चाहिए क्या?’... पुढे सुरू होतो लुटीचा खेळ

Goa Agriculture: पावसाच्या सरींनी फुलली शेतकऱ्यांची आशा; डिचोलीत शेतीकामे सुरू, कृषी खातंही सज्ज

"एकही देशद्रोही सुटणार नाही...", भारताच्या सुरक्षेला नख लावणाऱ्या 23 म्होरक्यांचा गेम ओव्हर! मोदी सरकारनं दिला मोठा दणका

Goa Waste Management Project: राज्यात उभारणार खत निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; डिचोलीत केली जागेची पाहणी

Goa Congress Flag Controversy: काँग्रेसच्या झेंड्यावरुन पणजीत नवा वाद! महापालिका कर्मचाऱ्यांनी काढलेले झेंडे डॉ. अंजली निंबाळकरांनी पुन्हा लावले

SCROLL FOR NEXT