CM Pramod Sawant Inspection at NIWS  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: 'या' तारखेपर्यंत पूर्ण होणार नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्युटचे काम; मुख्यमंत्र्यांची माहिती

बांधकामाची पाहणी; बीबीए, एमबीए, पीएच.डी. कोर्सही सुरू करणार असल्याची माहिती

Akshay Nirmale

Goa Water Sports Institute: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी करंझाळे येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ वॉटर स्पोर्ट्सच्या इमारतीच्या बांधकामाची कामाची पाहणी केली. या इन्स्टिट्युटच्या बांधकामाला विलंब झाला आहे.

त्याची कारणेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले तसेच कधीपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे, याचीही माहिती त्यांनी दिली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, कोरोना महारोगराईसह इतर कारणांमुळे हा प्रोजेक्ट सुरू होण्यास विलंब झाला. आता हे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसे आदेश जीएसआयडीसी दिले आहेत.

दरम्यान, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स येथे बीबीए, एमबीए आणि पीएच.डी. अभ्यासक्रमही लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NEET Paper Leak: आता उघडणार सर्व गुपितं! बॉटनी प्रोफेसर मनीषा मंधारेला 14 दिवसांची 'CBI' कोठडी; मथुरेतून झाली होती अटक

Goa Drowning Death: बुडून मृत्यू की घातपात? कुळे येथील दूधसागर नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

Goa House Fire: मयते-अस्नोडा येथे भीषण आग; घराची स्टोअर रूम जळून खाक, 3 लाखांचे सामान भस्मसात

Goa Bison Attack: सांगेमधील वाल्किनी कॉलनीत रानगव्याची कारला धडक; सुदैवाने जीवितहानी टळली, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

Ardh Kendra Yog: सूर्य-शनीच्या युतीने बनला 'अर्धकेंद्र योग'; 'या' 5 राशींचे नशीब पालटणार, होणार धनवर्षाव!

SCROLL FOR NEXT