Smart City Panaji Dainik Gomantak
गोवा

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Smart City Panaji: पणजीत सध्या स्मार्ट सिटीची कामे जोरात सुरु असून, येत्या ३१ मेपर्यंत कामे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

Pramod Yadav

Smart City Panaji

पणजीत सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या खोदकामात रहस्यमय मूर्ती आढळली आहे. हिंदू फार्मसी परिसरात सुरु असलेल्या कामावेळी ही मूर्ती आढळून आलीय.

फार्मसीतील कर्मचारी तसेच स्थानिकांनी ही मूर्ती म्हणजे एकादा प्राचीन पुतळा असल्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, सध्या या मूर्तीबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.

Smart City Panaji

पणजी शहर परिसरात सध्या स्मार्ट सिटीची कामे प्रगतीपथावर आहेत. भूमीगत कामासांठी विविध भागात खोदकाम केले जात आहे. या खोदकामावेळी ही मूर्ती आढळून आलीय.

दरम्यान, ज्या इमारतीजवळ ही मूर्ती आढळली ती इमारत १९०२ च्या सुमारास उभारण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यावेळेस कदाचित ही मूर्ती जमिनीत गाडली गेली असवा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काही लोकांनी ही मूर्ती कदंब काळातील किंवा पोर्तुदगीज काळातील देखील असण्याची शक्यता व्यक्त केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

SCROLL FOR NEXT