Govind Gawade  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Disputes: म्हादईप्रश्नी स्वयंसेवी संस्थांनी बोलावलेल्या बैठकीला माझा पूर्ण पाठिंबा - गावडे

म्हादई मुद्द्यावर विधानसभेत सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या बऱ्याच दिवसांपासून गाजत असलेल्या म्हादई मुद्द्यावर विधानसभेत सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली आहे. कर्नाटक आणि गोव्यामध्ये गाजत असलेल्या म्हादई प्रश्‍नावरून स्वतंत्र अधिवेशन घ्यावे किंवा म्हादईच्या विषयावर स्वतंत्र चर्चा व्हावी, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक आक्रमक आहेत.

सरकारमध्ये क्रीडा मंत्री म्हणून कार्यरत असलेले गोविंद गावडे हेही म्हादईच्या समर्थनार्थ पुढे सरसावलेले आहेत. "म्हादईप्रश्नी स्वयंसेवी संस्थांनी बोलावलेल्या बैठकीला माझा पूर्ण पाठिंबा असून प्रत्येकजण आपापल्या स्तरावर जनजागृती करत असल्याचे" गोविंद गावडे यांनी पत्रकारांना सांगितले.

"म्हादई आमची लाईफ लाईन आहे आणि म्हणूनच सरकार सुद्धा आपल्या लेव्हलवर म्हादई साठी प्रयत्न करतेय. सगळे मंत्री, आमदार यांनी एकत्र येऊन हा लढा लढण्याची गरज आहे. कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने हा लढा लढण्याची गरज असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

SCROLL FOR NEXT