National Highway Dainik Gomantak
गोवा

National Highway 66: ...तर आजपासून धरणे; उगवे ग्रामस्थांचा इशारा

National Highway 66: राष्ट्रीय महामार्ग 66 चे काम करत असताना ‘एमव्हीआर’ कंपनीने आणि कंत्राटदाराने स्थानिकांना विश्वासात न घेता राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू केले.

दैनिक गोमन्तक

National Highway 66:

राष्ट्रीय महामार्ग 66 चे काम करत असताना ‘एमव्हीआर’ कंपनीने आणि कंत्राटदाराने स्थानिकांना विश्वासात न घेता राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू केले. परंतु उगवे भागात, शेतात जाण्यायेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अडचणी येतात.

त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. अगोदर सर्विस रस्ते करा, अशी मागणी केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे उद्यापासून आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत, असा इशारा उगवे ग्रामस्थांना दिला.

यासंदर्भात, आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले, की राष्ट्रीय महामार्गाचे काम ‘एमव्हीआर’ कंपनीकडून व्यवस्थित केले जात नाही.

कंत्राटदाराला आपण ठणकावून सांगितले होते, की राष्ट्रीय महामार्ग करण्याअगोदर ‘सर्विस’ रस्ते नीटनेटके करा, अन्यथा राष्ट्रीय महामार्गाचे काम रोखू. सर्विस रस्ता करत असताना जी उगवे गावासाठी मुख्य जलवाहिनी जात होती ती जलवाहिनी हलवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते पाणी विभागातला विलंब लागल्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT