murder case Dainik Gomantak
गोवा

Goa News: कांदोळीतील स्विमिंगपूलमध्ये बुडून मुंबईच्या मुलाचा मृत्यू

घटनास्थळी पोलिस दाखल

दैनिक गोमन्तक

कांदोळी येथे एका रिसॉर्टमधील स्विमिंगपूलमध्ये रेवाज जैन या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. रेवाज हा लालबाग, मुंबई येथील रहिवासी आहे. तो 6 वर्षांचा असल्याची माहिती समोर आली आहे.

(Mumbai boy dies after drowning in Candolim swimming pool)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज कांदोळी येथे एका रिसॉर्टमधील स्विमिंगपूलमध्ये 6 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला रेवाज जैन हा मुंबई येथील आहे. तो गेल्या काही दिवसांपासून आपल्या कुटूंबासोबत गोव्यात पर्यटनासाठी आला होता. दरम्यान कांदोळी येथील एका रिसॉर्टमध्ये थांबला होता. यावेळी ही घटना घडली आहे. मात्र त्याच्याबद्दल अधिकची माहिती समजू शकलेले नाही.

ही घटना घडताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेचा पंचनामा सुरु आहे. तसेच ही घटना नेमकी कशामूळे घडली? या मागे काही घातपात आहे का? याचा तपास सूरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT