Mulgao Dainik Gomantak
गोवा

Mulgao: "खाणीला आमचा विरोध नाही, पण बफर झोनप्रमाणे खाण सुरू करा" मुळगावासीयांची मागणी

Mulgaon Panchayat Mining Discussion: रात्रपाळीविषयी गंभीरपणे फेरविचार करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली तसेच तसा ठरावही घेतला. ग्रामस्थ्यांच्यावतीने माजी सरपंच वसंत गाड यांनी हा ठराव मांडला.

Sameer Amunekar

डिचोली: मुळगाव पंचायतीच्या आज (२० एप्रिल) झालेल्या ग्रामसभेत पुन्हा एकदा खाणीच्या विषयावर चर्चा झाली. खाणीला आमचा विरोध नाही. मात्र प्रादेशिक आराखडा-२०२१ मध्ये निश्चित केलेल्या बफर झोनप्रमाणे खाण व्यवसाय सुरू करावा.

त्याचबरोबर रात्रपाळीविषयी गंभीरपणे फेरविचार करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली तसेच तसा ठरावही घेतला. ग्रामस्थ्यांच्यावतीने माजी सरपंच वसंत गाड यांनी हा ठराव मांडला.

त्याला उपस्थित ग्रामस्थांनी मान्यता दिली. संबंधितांकडे पुन्हा पत्रव्यवहार करावा, अशी मागणीही करण्यात आली. सरपंच मानसी कवठणकर यांच्या अध्यक्षतेखाली https://dainikgomantak.esakal.com/topic/sarpanchपंचायतीची ग्रामसभा झाली.

पंचायतीचे सचिव पुंडलिक गावस यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले. या ग्रामसभेस उपसरपंच गजानन मांद्कर रे यांच्यासह विशालसेन गाड, सुहासिनी गोवेकर आणि कलशावकर हे पाच पंचसदस्य हजर होते. तर तृप्ती गाड आणि मधुकर हळर्णकर हे दोन पंचसदस्य गैरहजर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आधी कौतुकाची थाप, मग दिला धक्का! डॅरिल मिचेलच्या शतकानंतर कोहलीने नेमकं काय केलं? पाहा व्हायरल व्हिडिओ

छ. संभाजी महाराजांनी सांत इस्तेव्हांव किल्ल्यावर हल्ला केला, पोर्तुगिजांना समजायच्या आत जुवे किल्ला घेतला; गोव्यावर औरंगजेबाची वक्रदृष्टी

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

SCROLL FOR NEXT