Anti Love Jihad law in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करा; हिंदू राष्ट्र समन्वय समितीकडून स्वाक्षरी मोहीम

Love Jihad Act Demand Goa: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही स्वाक्षरी मोहीम हिंदू राष्ट्र समन्वय समितीकडून राबवली जात आहे.

Pramod Yadav

पणजी: उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांप्रमाणे गोव्यात कठोर ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ तत्काळ लागू करावा, अशी मागणी करणारी स्वाक्षरी मोहीम हिंदू राष्ट्र समन्वय समितीकडून नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबवली जात आहे.

हिंदू राष्ट्र समन्वय समितीने दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रीच्या निमित्ताने डिचोली, फोंडा, मडगाव, कुंकळ्ळे, पेडणे, बार्देश, फोंडा, तिसवाडी, वास्को, काणकोण आदी ठिकाणची विविध मंदिरे, नवरात्रोत्सव मंडळांची गर्भा खेळण्याची ठिकाणी आदी ठिकाणे व्याख्यानाचे आयोजन करून याविषयी प्रबोधन केले जात आहे.

नवरात्रीच्या काळात काही युवक आपली खरी ओळख लपवून, खोटी हिंदु नावे सांगून गरब्याच्या कार्यक्रमांमध्ये प्रवेश करतात आणि भोळ्या-भाबड्या हिंदू युवतींना आपल्या प्रेमजालात अडकवतात, असे हिंदू राष्ट्र समन्वय समितीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने समितीकडून विविध मंदिरांच्या ठिकाणी दुर्गा देवीचा सामुहिक नामजप केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT