MP Shripad Naik Video 
गोवा

MP Shripad Naik Video: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक अभंगात तल्लीन होतात तेव्हा... व्हिडिओ

गोव्याची संस्कृती, येथील धार्मिक प्रथा, सण, परंपरा याचा मोठा इतिहास आहे.

Pramod Yadav

MP Shripad Naik Video: गोव्याची संस्कृती, येथील धार्मिक प्रथा, सण, परंपरा याचा मोठा इतिहास आहे. राज्यातील मंदिरांमध्ये नेहमीच भजन, आरती आणि अभंग गायन होत असतात. याला मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात.

येथील मंत्री, राजकीय नेते देखील भक्तीभावाने अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. असाच एक व्हिडिओ केंद्रीय मंत्री खासदार श्रीपाद नाईक यांचा समोर आला आहे.

उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात नाईक अभंग गायनात तल्लीन झाल्याचे दिसून येते. नाईक अभंग म्हणताना दिसत असून, सोबत पेटी, टाळ, आणि तबल्याचा ठेका कानावर पडत आहे.

खासदार नाईक यांचा भक्तीभावाने भरलेला हा व्हिडिओ काहीकाळ आध्यात्मिक शांततेची अनुभूती देतो.

खासदार श्रीपाद नाईक यांच्या या व्हिडिओला 4,376 व्हिवज् मिळाल्या असून, अनेकांनी हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे.

अनेकांनी नाईक यांच्या व्हिडिओवर कमेंट करत त्यांच्या आवाजाचे कौतुक केले आहे तर, अनेकांनी त्यांच्या साधेपणाला दाद दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

TVS Jupiter: खास तुमच्यासाठी! दमदार इंजिन, स्टायलिश लूक आणि आधुनिक फीचर्ससह 'टीव्हीएस जुपिटर'चे नवे मॉडेल लॉन्च

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

Viral Video: सायकलस्वाराचा जीवघेणा स्टंट! सोशल मीडियावर खरतनाक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'याला लवकर मरायचंय का?'

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

SCROLL FOR NEXT