Most of the ration shops in salcete do not even have food grains Dainik Gomantak
गोवा

Goa News: ऐन सणासुदीच्या काळात सासष्टीत बहुतांश रेशन दुकानांत धान्यचा तुटवडा

सासष्टी तालुक्यात असलेल्या काही नागरी पुरवठा खात्याच्या रेशन दुकानात धान्याचा तुटवडा जाणवत आहे.

दैनिक गोमन्तक

salcete : सासष्टी तालुक्यात असलेल्या काही नागरी पुरवठा खात्याच्या रेशन दुकानात धान्याचा तुटवडा जाणवत आहे. गणेश चतुर्थीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने अनेकांना फराळ करण्यासाठी या धान्याची आवश्‍यकता असते, हे धान्य लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

सासष्टीतील लोटली, नावेली ,राय येथील काही रेशन दुकानांवरील धान्यसाठा संपला आहे. काही दुकानदारांनी रेशन दुकानांची शटर्स अर्धवट ओढून रेशनची विचारणा करण्यास आलेल्यांना धान्य आले नसल्याचे सांगत आहेत.

नागरी पुरवठा खात्याचे सासष्टी तालुका निरीक्षक रामकृष्ण साळगावकर यांनी मंगळवारपर्यंत धान्य दुकानांना धान्य पुरवठा केला जाईल, असे सांगितले आहे. या माहितीनुसार दुकानदारांकडूनही ग्राहकांना मंगळवारनंतर धान्य उपलब्ध होईल,असे सांगितले जात आहे. सप्टेंबरचा धान्यसाठा खात्याकडून आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT