dicholim fire station.jpg
dicholim fire station.jpg 
गोवा

डिचोलीत मॉडर्न फायर स्टेशन प्रकल्पासमोर विघ्न 

दैनिक गोमन्तक

डिचोली: मजुरांअभावी बांधकामात 'ब्रेक' पडलेल्या शहरातील 'मॉर्डन फायर स्टेशन' (Modern Fire Station) या अग्निशमन दलासाठी (Fire Brigade) बांधण्यात येणाऱ्या अत्याधुनिक इमारत प्रकल्प बांधकामात (construction) आता नवीन संकट उभे ठाकले आहे. या प्रकल्पाची बांधकाम जागा सध्या पाण्याखाली आली आहे. (Modern fire station project in Dicholi is facing difficulties)

मागील आठ दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे प्रकल्पस्थळी पाणी तुंबल्याने त्याठिकाणी तलावसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे साडे अकरा कोटी खर्चून आयडीसी परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी 5 हजार 479 चौरस क्षेत्रफळ जागा संपादीत करण्यात आली असून, 2 हजार 480 चौरस मीटर जागेत हा अत्याधुनिक प्रकल्प बांधण्यात येत आहे.

दरम्यान, जानेवारी 2019 मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता आदी काही कारणांमुळे आजपावेतो या प्रकल्पाच्या बांधकामांत अडथळा निर्माण होत आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT