plantation.jpg
plantation.jpg 
गोवा

शिरोडा मतदारसंघात पाच हजार  वृक्षारोपणाचे लक्ष्‍य : शिरोडकर

दैनिक गोमन्तक

शिरोडा:  शिरोडा (Shiroda) मतदारसंघातील शिरोडा, बोरी, पंचवाडी आणि बेतोडा, निरंकाल, कोनशे कोडार या वर्षी पाच हजार रोपटी लावली जाणार आहेत. लोकांनी निसर्गाचा (Nature) समतोल राखण्यासाठी अधिकाधिक रोपटी लावून (Tree Plantation) त्यांचे संवर्धन करावे, असे प्रतिपादन  आमदार सुभाष शिरोडकर यांनी केले. (MLA Subhash Shirodkar said that the target is to plant 5000 trees in Shiroda constituency)

शिरोडा ग्रामपंचायत आणि फोंडा वनखात्यातर्फे काराय शिरोडा येथील शिरोडा ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी बालोद्यानात 19 रोजी आयोजित केलेल्या वृक्षारोपण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार शिरोडकर बोलत होते. याप्रसंगी सरपंच अमित शिरोडकर, फोंडा वनखात्याचे अधिकारी संतोष फडते, दीपक बेतकीकर, जिल्हापंचायत सदस्य नारायण कामत, उपसरपंच साल्वासाव फर्नांडिस, शिरोडा भाजप मंडळ अध्यक्ष सूरज नाईक, सरचिटणीस अवधूत नाईक, पंचायत सदस्य मेधा गावकर, पल्लवी शिरोडकर, डेन्नी लुईस, मेघनाथ शिरोडकर, शिवानंद नाईक, दामू पारकर, आनंद खांडेपारकर, गौतम पारकर, संतोष नाईक आदी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT