Ganesh pujan Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi: मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले गणरायाला 'नमन'

Shiroda: शिरोडा मतदारसंघाचे आमदार तथा सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी निवासस्‍थानी कुटुंबीयांसमवेत श्री गणरायाची पुजा केली

दैनिक गोमन्तक

शिरोडा मतदारसंघाचे आमदार तथा सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी आपल्‍या भटवाडा-शिरोडा (Shiroda) येथील मूळ निवासस्‍थानी कुटुंबीयांसमवेत श्री गणरायाची विधीपूर्वक पूजाअर्चा करून व्यस्त जीवनातून चतुर्थीचे दोन दिवस आनंदाने घालवले. मंत्री शिरोडकर हे बाजार शिरोडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सतत सात वर्षे अध्यक्षही आहेत. यंदाचा 56 वा उत्‍सव आहे.

गणेशोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, स्‍पर्धा आयोजित केल्‍या जातात. तसेच शिरोडकर यांच्‍या घरीही गणेश चतुर्थीनिमित्त अद्यायावत मंडप उभारण्यात आला आहे. पत्‍नी माया, पुत्र सचिन, कन्या डॉ. गौरी, मिंटू यांच्यासह बंधू आणि आपल्‍या अन्‍य परिवारासह त्‍यांनी गणेशोत्‍सवाचा आनंद लुटला. तसेच सर्वांना या उत्‍सवाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT