Konkan Railway Police Traced Missing Girls Dainik Gomantak
गोवा

ठाण्यातून हरवलेल्या दोन मुली अखेर सापडल्या; कोकण रेल्वे पोलिसांनी मडगाव स्थानकावर घेतला शोध

दोन्ही मुलींचा ताबा त्यांच्या पालकांकडे देण्यात आला

Kavya Powar

Konkan Railway Police Traced Missing Girls: ठाणे-बदलापूर येथून दोन मुली बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत त्यांच्या पालकांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली.

या बेपत्ता झालेल्या दोन मुलींचा शोधण्यासाठी कोकण रेल्वे पोलिसही सक्रिय झाले होते. अखेर मडगाव रेल्वे स्थानकावर या मुली सापडल्या. पोलीस निरीक्षक सुनील गुडलार यांच्या देखरेखीखाली सहायक उपनिरीक्षक मनोज मांद्रेकर आणि पोलीस हवालदार महेश वेळीप यांनी बेपत्ता मुलींचा शोध घेतला. दोन्ही मुलींचा ताबा त्यांच्या पालकांकडे देण्यात आला आहे.

दरम्यान, संबंधित घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा निवृत्त होणार? BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी अफवांवर दिलं स्पष्ट उत्तर; 'हिटमॅन'बाबतचा संभ्रम दूर

Sonia Gandhi on Students Protest: 'विद्यार्थ्यांना शत्रू मानतं मोदी सरकार'! 'नीट' पेपरफुटीवरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Horoscope: एकादशीचा शुभ मुहूर्त! 'या' राशींचे नशीब उजळणार; आर्थिक लाभासह करिअरमध्ये यशाचे संकेत

Goa Youth Protest: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

SCROLL FOR NEXT