ponda police station Dainik Gomantak
गोवा

कुंकळ्ळीतील बेपत्ता युवती सापडली फोंड्यात

या युवतीचा तपास कुंकळी पोलिसांकडून करण्यात येत होता

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : कुंकळी परिसरातील एक महिन्यापासून बेपत्ता असलेली 19 वर्षीय युवती फोंडा या ठिकाणी सापडली आहे. कुंकळी पोलीस स्थानकात या युवतीसंबंधी बेपत्ता असल्याची तक्रार नोंद झाली होती. या युवतीचा तपास कुंकळी पोलिसांकडून करण्यात येत होता. ही युवती फोंडा (ponda) या ठिकाणी असल्याची माहिती कुंकळी पोलिसांना मिळताच त्या ठिकणी जाऊन तिला ताब्यात घेण्यात आले आहे.

या विषयी युवतीच्या पालकांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंद केली होती. त्यानुसार पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. तसेच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एक महिन्यापासून ही तरुणी बेपत्ता असल्यामुळे पोलिसांसमोर देखील तिला शोधण्याचे मोठे आवाहन होते. बेपत्ता तरुणीच्या घरी देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या (police) पुढील तपासात नेमके प्रकरण काय याची माहिती समोर येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT