Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Kala Academy 'या' तारखेला होणार खुली; मंत्री गोविंद गावडे यांनी दिली माहिती

गोवा भाजप प्रवक्त्यानेच केली चौकशीची मागणी

दैनिक गोमन्तक

गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली कला अकादमी आता लोकांसाठी खुली होणार आहे. याबाबतचे संकेत कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिले आहेत.

(Minister Govind Gawde informed that Kala Academy Goa will be opened on December 8)

मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे कला व सांस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी कला अकादमीचे लोकार्पण येत्या 8 डिसेंबर रोजी होणारे असल्याचं म्हटले आहे. यावेळी गावडे म्हणाले की, अकादमीचे मुख्य सभागृह हे इफ्फीसाठी खुले केले जाणार नाही. कारण आवश्यकत्या प्रमाणात बांधकाम पुर्ण न झाल्याने हा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली कला अकादमी आता पर्यटक आणि गोवेकरांसाठी खुली होणार आहे.

गोवा भाजपचे प्रवक्त्यानेच केली चौकशीची मागणी

कला अकादमी नूतनीकरण निविदा प्रक्रिया न राबवल्याने काम सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी समस्त गोमंतकीयांकडून मागणी होत आहे. त्यातच गोवा भाजपचे प्रवक्ते सॅवियो रॉड्रिग्ज यांनी मुख्यमंत्री पत्र लिहीत कला अकादमी निविदा प्रक्रियेची चौकशी करून दोषी असणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यामूळे यावर राज्यभर खमंग चर्चा झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT