Milind Naik Sex Scandal  Dainik Gomantak
गोवा

Milind Naik Sex Scandal : मिलिंद नाईक कथित बलात्कारप्रकरणाला नवे वळण! उच्च न्यायालयाने क्राईम ब्रँचला फटकारले

भाजपचे माजी आमदार मिलिंद नाईक यांच्या यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या लैंगिक शोषण प्रकरणाला आता एक नवे वळण प्राप्त झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Milind Naik Sex Scandal : भाजपचे माजी आमदार मिलिंद नाईक यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या लैंगिक शोषण प्रकरणाला आता एक नवे वळण प्राप्त झाले आहे.

मिलिंद नाईक यांच्या विरोधात संकल्प आमोणकर यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर न नोंदवल्याबद्दल न्यायालयाने क्राईम ब्रँचवर ताशेरे ओढले आहेत. अद्याप आमोणकरांच्या तक्रारीवर क्राईम ब्रँचने एफआयआर का नोंदवली नाही, याबाबत ब्रँचला सवाल करण्यात आला.

क्राईम ब्रँच संकल्प आमोणकरांच्या तक्रारीवर काय करणार आहे, ते सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. क्राईम ब्रँचने उच्च न्यायालयासमोर याप्रकरणी अंतिम अहवाल सादर करणार असल्याचे सांगून 4 आठवड्यांचा कालावधी मागून घेतला आहे.

उच्च न्यायालयाने गुन्हा शाखेला या कथित बलात्कार प्रकरणातील आतापर्यंत तपास केलेल्या सर्व गोष्टी, पुरावे अंतिम अहवालात सादर करण्याचे निर्देश दिले असून याप्रकरणी पुढील सुनावणी 13 मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे.

या सगळ्यामुळे कुठेतरी थांबलेले हे प्रकरण पुन्हा एकदा जोर घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT