Goa Electricity Department Canva
गोवा

Margao News: गोव्यात पुढील सात दिवस राहणार वीज पुरवठा खंडित; जाणून घ्या वेळापत्रक

Margao Power Outage Schedule: शहरात पुढील सात दिवसात आय व्ही बोर्ड, फिडर पिलर्स व सर्वीस पिलर्सची दुरुस्ती व बदलण्याचे काम हातात घ्यावयाचे असल्याने वीज खात्याने मडगावात वेगवेगळ्या ठिकाणी वीज पुरवठा खंडीत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Power Outage Planned in Margao for Essential Maintenance Work

सासष्टी: शहरात पुढील सात दिवसात आय व्ही बोर्ड, फिडर पिलर्स व सर्वीस पिलर्सची दुरुस्ती व बदलण्याचे काम हातात घ्यावयाचे असल्याने वीज खात्याने मडगावात वेगवेगळ्या ठिकाणी वीज पुरवठा खंडीत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

२१ रोजी सकाळी ९ ते ३ बीपीएस क्लब परिसर, २२ रोजी सकाळी ९ ते ४ प्रीती उडुपी हॉटेल परिसर (लोटलीकर चाळ, कुरतरकर क्लासिक, वसंत विहार, आके व सभोवतालचा परिसर), २३ रोजी सकाळी ९ ते ३ जुने मासळी मार्केट व परिसर,

गोवा

२४ रोजी सकाळी ९ ते ३ नायक हॉस्पिटल व सनड्यू अपार्टमेंट, आके पोस्ट ऑफीसच्या मागे, मालभाट व परिसर, २५ रोजी सकाळी ९ ते ३ लार कॉनवेंट, पाजीफोंड व परिसर, २६ ऑक्टोबर सकाळी ९ ते ३ होम टावन, विद्यानगर, कॉर्पोरेशन बॅंक, नवदीप इमारत तसेच २७ रोजी सकाळी ९ ते ३ होरायझन हॉस्पिटल, सपना व्हेली, पाजीफोंड व परिसरात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT