Bullet 
गोवा

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Goa Police: अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी मडगाव वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

फातोर्डा: मडगाव व फातोर्डा परिसरात दोन मॉडिफाईड बुलेट दुचाकी वाहतूक पोलिसांनी जप्त केल्या असून या दोन्ही दुचाकी कर्णकर्कश आवाजात हाकल्या जात होत्या व त्यामुळे संबंधित मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मडगाव ट्रॅफिक पोलिस निरीक्षक संजय दळवी यांनी दिली.

यातील एक प्रकरण फातोर्डा परिसरातील कदंब बस स्थानकाजवळ घडले होते व दुसरे प्रकरण मडगाव परिसरात घडले. सध्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी मडगाव वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच दिवसा व रात्री मोक्याच्या ठिकाणी वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, असे दळवी यांनी सांगितले. या बरोबरच वाहतूक परवाना व इतर परवान्यांची कडक तपासणी करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT