Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Margao: चिराग नायक दिगंबर कामतांसाठी आव्हान असेल? जाणकार काय सांगतात, पाहा व्हिडिओ

Goa Politics: चिराग यांच्यामुळे मडगावचे राजकारण आणि दिगंबर यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो, यावर स्थानिक पत्रकारांनी प्रकाश टाकला आहे.

Pramod Yadav

उद्योजक, विचारवंत आणि साहित्यिक दत्ता नायक यांचे चिरंजीव चिराग नायक यांनी नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. चिराग नायक यांच्या प्रवेशामुळे आगामी २०२७ च्या निवडुकीसाठी त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. मडगावच्या राजकारणात नायक यांच्या एन्ट्रीमुळे दिगंबर कामत यांना आव्हान मानले जात आहे. चिराग यांच्यामुळे मडगावचे राजकारण आणि दिगंबर यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो, यावर स्थानिक पत्रकारांनी प्रकाश टाकला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'लग्नापूर्वी मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये, मी बायसेक्शुअल आहे", 'लॉक अप 2'मध्ये आकांक्षा चमोलाचा मोठा खुलासा

Goa politics: विरोधी पक्षांसोबत युतीसाठी 'आप' तयार, स्‍थानिक पदाधिकाऱ्यांना केंद्रीय समितीची मंजुरी; केजरीवालांच स्पष्टीकरण

खरी कुजबुज: आजी-माजी प्रदेशाध्यक्ष शेजारी-शेजारी!

Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून; मतदारसंघ फेररचना विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता

Goa Housing Society: सोसायटीतील भांडणं, तक्रारी आणि वादांना मिळणार पूर्णविराम! सरकार स्थापन करणार 'सहारा' प्राधिकरण

SCROLL FOR NEXT