Mapusa Fire News Dainik Gomantak
गोवा

Mapusa Fire News: खोर्लीतील घराला आग; 75 वर्षीय वृद्धा जखमी

30 हजारांचे नुकसान

Kavya Powar

Mapusa Fire News: खोर्ली, म्हापसा येथील एका घराला आज (गुरुवार) सकाळी भीषण आग लागली. यामध्ये 75 वर्षीय वृद्धा निशा कोरगावकर या जखमी झाल्या. दरम्यान, आगीची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले.

निशा कोरगावकर यांनी आपली ही खोली अंगणवाडीला भाडयाने दिली आहे. त्या घरी एकट्याच राहतात. सध्या त्यांच्यावर म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही.

सदर घटना पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत 30 हजारांचे नुकसान झाले, तर 1 लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

Salt Production Goa: गोव्यात एकेकाळी 75 पेक्षा अधिक मिठागरे होती, 130 प्रकारची मिठे होती; गोमंतकीयांची खरी चव नष्ट होत चालली आहे

Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa ZP Election 2025 Live Update:"मोरजी जिल्हा पंचायत मतदार संघातून भाजप युतीचे उमेदवार विजयी होतील"

Goa Crime: सोन्याचे दागिने हिसकावले, आरोपीला 3 महिन्यांची शिक्षा; चौकशी अधिकाऱ्यालाही काढले वॉरंट

SCROLL FOR NEXT