Mapusa News  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : कोलवाळ राम विद्यामंदिरात विद्यार्थ्यांनी साकारल्या खाद्यपदार्थांच्या डिशेस

विद्यार्थी व पालकांसाठी विशेष रानभाजी पाककला स्पर्धा

गोमन्तक डिजिटल टीम

प्राथमिक आरोग्य केंद्र कोलवाळ व रोटरी क्लब म्हापसा यांच्या संयुक्त विद्यमाने कोलवाळ येथील हळर्णकर शैक्षणिक संस्थेतील श्री राम विद्यामंदिरात १३ जुलै रोजी विद्यार्थी व पालकांसाठी विशेष रानभाजी पाककला स्पर्धा राबविण्यात आली.

यावेळी मच्छीमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा नाईक, डॉ. शुभ्रा भोसले आणि डॉ. पुष्पा देसाई तसेच मुख्याध्यापिका जोआना मोंतेरो उपस्थित होत्या. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. कन्हैय्या शिरसाट.

तसेच डॉ. स्नेहा नाईक यांनी पौष्टिक आहारासंबंधी भाषण दिले. विद्यार्थ्यांनी रानभाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवले. प्रथम बक्षीस साई कुडणेकर, द्वितीय पार्थ कुडणेकर, तर कुंजल शेटये हिने तृतीय बक्षीस पटकावले. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. सूत्रसंचालन शिक्षिका सुप्रिया नावेलकर यांनी केले. शिक्षिका स्नेहा तानावडे रेडकर यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Actress Video: "भारतीय पुरुष पाकिस्तानी मुलींसाठी वेडे...", पाक अभिनेत्रीच्या दाव्याने सोशल मीडियावर वाद, व्हिडिओ VIRAL

Viral Post: "आता तरी गंभीर व्हा!" विजयाचा पत्ता नाही अन् पराभवांचे रेकॉर्ड्स; नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरलं धारेवर

Goa Crime: मांद्रेत धक्कादायक प्रकार, 6 जणांच्या टोळक्याकडून वृद्ध पती-पत्नीसह मुलाला मारहाण; प्रॉपर्टीच्या वादातून राडा!

Benaulim Beach: एव्हरी डे इज ए गुड डे! फिशरमन पेलेचा बम्पर कॅच; विद्यार्थ्यांनीही घेतले मासेमारीचे धडे Watch Video

VIDEO: स्पेनमध्ये भीषण अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर धडक; 21 प्रवाशांचा मृत्यू, 70 हून अधिक जखमी

SCROLL FOR NEXT