manish sisodiya Dainik Gomantak
गोवा

मनीष सिसोदिया आज गोव्यात, कोणती घोषणा करणार का?

विधानसभेच्या प्रचारात आम आदमी पक्षाने आघाडी घेतली आहे

दैनिक गोमन्तक

पणजी : दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया उद्या शनिवारी, दि. 5 रोजी गोवा (goa) राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. भेट देणार आहेत. ते दोन दिवस राज्यात असतील. या दरम्यान ते स्थानिक आणि आप गोवा नेत्यांशी संवाद साधणार आहेत.

विधानसभेच्या प्रचारात आम आदमी पक्षाने (AAP) आघाडी घेतली आहे. नुकतेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी वेगवेळ्या पक्षाची धोरणे मंजूर असलेल्या गोवेकरांना त्याच्या पक्षाशीच बांधील राहून 'आप'ला मतदान करण्याचे आवाहन केले होते. आता सिसोदिया नवीन कोणती घोषणा करणार का? याकडे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

Goa Cyber Fraud Cases: गोव्यात सायबर फसवणुकीचे वाढते जाळे; ऑनलाईन व्यवहारांत नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा, पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

Bharatiya Nyaya Sanhita Cases: सुमारे 78% प्रकरणांत आरोपपत्रे दाखल; 'बीएनएस' अंतर्गत गेल्‍या दोन वर्षांत 4,459 गुन्‍ह्यांची नोंद

Goa Cooperative Societies: राज्यातील 42% सहकारी सोसायट्या बंद, 42% सोसायट्या तोट्यात; सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमतेवर केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT