Ribandar Accident Dainik Gomantak
गोवा

Ribandar Accident: रायबंदर येथे बस आणि कार यांच्यात भीषण अपघात

आज राज्यात दिवसभरात तीन अपघातांची नोंद झालीय.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्याला लागलेले अपघातांचे ग्रहण काही सुटण्याचे नाव घेत नाही. आज राज्यात दिवसभरात तीन अपघातांची नोंद झाली. तिसरा अपघात रायबंदर येथे झाला असून, यात बस आणि कारची जोराची धडक झाल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघात नेमका कसा झाला आणि यात किती लोक जखमी झाले याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Ribandar Accident

दरम्यान, अपघतात कारच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणार नुकसान झाले असून, बस देखील धडकून रस्ता सोडून बाहेर गेली आहे. अपघातातील बस ही प्रवासी बस असल्याचे प्रथमदर्शिनी दिसत आहे.

(Major accident between bus and car reported at Ribandar)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America Winter Storm: अमेरिकेत 'बर्फाचा प्रलय'! 8000 उड्डाणे रद्द, 14 कोटी लोकांवर मृत्यूचे सावट; ट्रम्प यांनी पुकारली आणीबाणी

निवडणुकांच्या तोंडावर कोल्हापुरात 1.30 कोटींचं गोवा बनावटीचं मद्य जप्त; राजस्थानच्या एकाला बेड्या; अणुस्कुरा घाटात मोठी कारवाई

Loliem: 'आमची शेती वाचवा'! गावकऱ्यांची आर्त हाक; प्रवाहातील अडथळ्यांमुळे नदीचे पाणी शेतजमिनीत गेल्याने धोका

Budh Shani Yog 2026: बुध-शनिचा दुर्मिळ 'दशांक योग'! 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; बुद्धी आणि कष्टाचा सुवर्णसंगम

Formula 4 Racing Goa: ‘मोपा’वर रंगणार ‘फॉर्म्युला 4 रेसिंग थरार! ट्रॅक’ उभारणीसाठी हालचाली; 4 कोटींचा खर्च अपेक्षित

SCROLL FOR NEXT