Madgaon Azad Nagari Murder Case Dainik Gomantak
गोवा

बर्थडे सेलिब्रेशनवेळी घात; गुंडाकडून झालेल्या हल्ल्यात मडगावात युवकाचा खून

मडगाव येथील वादग्रस्त वस्ती असलेल्या आझाद नगरीत काल रात्री झालेल्या किरकोळ वादातून एका गुंडांच्या टोळीने हल्ला केला. यामध्ये मुक्तार बदनी या 25 वर्षीय युवकाचा खून झाला

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : मडगाव येथील वादग्रस्त वस्ती असलेल्या आझाद नगरीत काल रात्री झालेल्या किरकोळ वादातून एका गुंडांच्या टोळीने हल्ला केला. यामध्ये मुक्तार बदनी या 25 वर्षीय युवकाचा खून झाला. या प्रकरणात मडगाव पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात आणखी एक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू आहेत.

काल बदनी या युवकाचा वाढदिवस होता. त्याने त्यासाठी केक कापण्याच्या कार्यक्रम ठेवला होता. या परिसरात सुरेश गॅंग म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या गँगचे युवक तिथे आले. त्यांनी कसला तरी वाद उरकून काढून नंतर हल्ला केला अशी माहिती स्थानिकांनी दिली.

या सुरेश गँगने यापूर्वीही या वस्तीत अशा प्रकारचे प्रकार केले आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार करूनही काही फायदा झाला नव्हता अशी माहिती स्थानिकांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कोलवाळ तुरुंगात पुन्हा राडा; पाच कैद्यांकडून कैदी मोहम्मद रेहानला मारहाण

Margao Dindi Mahotsav: विठ्ठल विठ्ठल!मडगावात 116 व्या दिंडी उत्सवास प्रारंभ; मंत्री कामत यांच्या हस्ते समई प्रज्वलन

Goa Homestay Scheme: गोवा सरकारचे मोठे पाऊल! गावागावांत फुलणार पर्यटन; ‘होमस्‍टे आणि बेड व ब्रेकफास्‍ट’ योजना; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

Goa politics: खरी कुजबुज; भाजप श्रेष्ठींपुढे फोंड्याचा पेच

Goa Coconut Price: गोवेकरांवर 'नारळ' का रुसलाय? बाजारात तुटवडा कायम; दर अजून भडकलेलेच

SCROLL FOR NEXT