Utricularia Subhash Mhale
गोवा

Goa: लोलये पंचायत क्षेत्रातील जैवविविधतेने संपन्न माड्डीतळप पठार

Goa: लोलये पंचायत क्षेत्रात जैवविविधतेने संपन्न अनेक पठारे आहेत त्यापैकीच माड्डीतळप पठार आहे

Subhash Mahale

काणकोण: लोलये पंचायत क्षेत्रात (Lolaye Panchayat area) जैवविविधतेने (biodiversity) संपन्न अनेक पठारे आहेत त्यापैकीच माड्डीतळप पठार (Madditalap plateau) आहे.या पंचायत क्षेत्रातील भगवती पठार असेच जैवविविधतेने समृद्ध आहे.

माड्डीतळप पठारावर वृक्षवल्ली त्याचप्रमाणे प‌शुपक्षी, सरपटणारे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे बेडूक,किटक,किटक भक्ष्यीय वनस्पती या जैवविविधतेने समृद्ध आहे.या सर्व जैवविविधतेचे संवर्धन होण्याची गरज आहे. ही पठारे लोलये गावचे जलसंचय क्षेत्र आहे.ही पठारे वाचली तरच लोलये गावची पाण्याची समृद्धता टिकून राहणार आहे.माड्डीतळप पठार सद्या सीतेची आसवे या वनस्पतीने बहरले आहे.

निळी फुले येणारी वनस्पती युट्रीकुलेरिया (Utricularia) प्रजाती असून तिला पर्पल ब्लेडवर्ट असे नाव आहे.मराठीत तिला सीतेची आसवे असे म्हणतात. आणि पांढरी फुले इरिओकोलन प्रजातीची आहेत त्याचे निसर्गात महत्वाचे स्थान असल्याचे श्री मल्लिकार्जुन आणि चेतन मंजू देसाई महाविद्यालयाचे उपप्राचार्य व पर्यावरण प्रेमी डॉ.एफ.एम.नदाफ यांनी माहिती देताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Banks New Verification Rule: ऑनलाइन फ्रॉडला आता 'ब्रेक'! देशभरातील बँकांकडून पडताळणीच्या नियमांमध्ये मोठे बदल

Goa Illegal Sand Mining: पोलीस आले-गेले, 'खेळ' सुरुच! म्हादई पात्रातून छुप्या मार्गाने रेती वाहतूक; प्रशासनाच्या भूमिकेवर ग्रामस्थ संतप्त

गोव्यातील खेड्यापाड्यात, दुर्गम भागात पोहोचणार स्टारलिंकचे हायस्पीड इंटरनेट; CM सावंतांची इलॉन मस्कच्या कंपनीसोबत चर्चा

VIDEO: 14 षटकार, 9 चौकार... वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली! आशिया कपमध्ये 171 धावांची तुफानी खेळी

Goa Crime: विवाहीत असून जबरदस्तीनं अल्पवयीन मुलीशी केलं लग्न, मुख्य आरोपीसह आई व दोन नातेवाईक अडकले; कोर्टाकडून आरोप निश्चित

SCROLL FOR NEXT