Aguada Fort Wall Collapse Dainik Gomantak
गोवा

Aguada Fort Wall Collapse: 400 वर्षे जुन्या आग्वाद किल्ल्याच्या खंदकाची भिंत कोसळली; ऐतिहासिक वारशाच्या सुरक्षेचा प्रश्न

Lower Aguada Fort: सिकेरी भागात असलेल्या ऐतिहासिक लोअर आग्वाद किल्ल्याच्या खंदकाची संरक्षक भिंत रविवारी कोसळली.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: सिकेरी भागात असलेल्या ऐतिहासिक लोअर आग्वाद किल्ल्याच्या खंदकाची संरक्षक भिंत रविवारी कोसळली. ही भिंत आग्वाद किल्ला आणि एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यालगत होती. या भागात रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जायची.

घटनेची माहिती मिळताच कळंगुटचे आमदार मायकल लोबो, कांदोळी पंचायतीचे सदस्य आणि सरकारी अधिकाऱ्यांनी सोमवारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आमदार मायकल लोबो म्हणाले, हा किल्ला ४०० वर्षांपेक्षा जुना आहे.

या किल्ल्याची देखभाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग करतो. त्यामुळे त्यांच्या देखरेखीखालीच या भिंतीची दुरुस्ती केली जाईल. या रस्त्यावर वाहनांची खूप वर्दळ असते, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि ऐतिहासिक वास्तूचे रक्षण करण्यासाठी ही दुरुस्ती तातडीने केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sparrow Conservation: चिमणीच्या अंड्यांसाठी अख्ख्या गावाने 35 दिवस वीज बंद ठेवली! सत्यघटनेवर आधारित 'कूदू'ची इफ्फीत चर्चा

International Cricket: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयपीएलच्या खास नियमाची एन्ट्री! 'बॅट गॉज' आणण्याचा आयसीसीचा प्लॅन; फलंदाजांवर आता करडी नजर

Rahu Ketu Gochar: राहू-केतूचे गोचर ठरणार आव्हानात्मक; तूळ राशीच्या खर्चात वाढ, धनु राशीला आर्थिक चिंता तर मकर राशीने व्यवहारात राहावे सावध!

Institute Menezes Braganza: 150 वर्षांची सांस्कृतिक परंपरा! गोव्याच्या साहित्य-कला विश्वाचा आधार 'मिनेझीस ब्रागांझा'

Russia Nuclear Satellite: अवकाशात अण्वस्त्रसज्ज उपग्रह पाठवण्याच्या तयारीत रशिया? जर्मनीच्या गुप्तचर रिपोर्टने खळबळ; नाटो देशांची वाढली धाकधूक

SCROLL FOR NEXT