Pallavi Dempo Asset Explained Dainik Gomatak
गोवा

Pallavi Dempo Asset Explained: अब्जाधीश पल्‍लवी धेंपे : एक दृष्टिक्षेप

Pallavi Dempo Asset Explained: त्‍यांच्‍या रूपाने यंदा पहिल्‍यांदाच एक अब्‍जाधीश महिला उमेदवार निवडणुकीच्‍या रिंगणात उभी असून त्‍यांची आणि त्‍यांच्‍या पतीची एकूण मालमत्ता १३६१.४० कोटी रुपये असल्‍याचे उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Pallavi Dempo Asset Explained

आत्तापर्यंत निवडणुकीला उभे राहणारे गोव्‍यातील उमेदवार ‘कोट्यधीश’ या व्‍याख्‍येत मोडले जायचे. मात्र भाजप उमेदवार पल्‍लवी धेंपे यांनी हे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

त्‍यांच्‍या रूपाने यंदा पहिल्‍यांदाच एक अब्‍जाधीश महिला उमेदवार निवडणुकीच्‍या रिंगणात उभी असून त्‍यांची आणि त्‍यांच्‍या पतीची एकूण मालमत्ता १३६१.४० कोटी रुपये असल्‍याचे उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे.

इतर मालमत्ता (Pallavi Dempo Asset)

पल्‍लवी : ९.८ कोटी

श्रीनिवास : ९.४ कोटी

(सिंधुदुर्गातील खनिज हक्‍क)

स्‍थावर मालमत्ता

पल्‍लवी : २५५ कोटी

श्रीनिवास : ९९४ कोटी

जंगम मालमत्ता

पल्‍लवी : २८ कोटी

श्रीनिवास : ८३ कोटी

इतर मालमत्ता

पल्‍लवींनी विकत घेतलेली २३ कोटी

वडिलोपार्जित ५ कोटी रुपये

श्रीनिवास यांनी विकत घेतलेली ५६ कोटी

हाती असलेली रक्‍कम

पल्‍लवी : ४ लाख

श्रीनिवास : ६.५ लाख

पोस्‍टल आणि इतर गुंतवणूक

पल्‍लवी : १२.९ कोटी

श्रीनिवास : ६७.४ कोटी

वडिलोपार्जित ८ कोटी रुपये

श्रीनिवास धेंपे यांची वाहने

तीन मर्सिडीज बेंझ

एक कॅडिलेक

एक महिंद्रा थार

एकूण २.५० कोटी रुपये

इतर इमारती (गोव्‍यातील मालमत्ता)

पल्‍लवी धेंपे : व्‍हिला आल्‍तिनो (५ कोटी)

श्रीनिवास धेंपे : व्‍हिला आल्‍तिनो (५ कोटी)

पल्‍लवी : आल्‍तिनो बंगलो (८ कोटी)

श्रीनिवास : करंझाळे फ्‍लॅट (१ कोटी),

सोनाटा मिरामार फ्‍लॅट (३.५० कोटी),

सोनाटा मिरामार फ्‍लॅट (१२ लाख)

मुंबईतील मालमत्ता

श्रीनिवास

सिल्‍वर आर्क नेपियन सी (वडिलोपार्जित : २५ कोटी)

लंडनमधील मालमत्ता

(वूड क्रिसेंट लंडन)

पल्‍लवी : १० कोटी

श्रीनिवास : १० कोटी

दुबईतील मालमत्ता

(सुवाना)

पल्‍लवी : १.३ कोटी

श्रीनिवास १.३ कोटी

एकुण मालमत्ता

१३६१.४

कोटी

जंगम मालमत्ता

१३६१.४

कोटी

स्‍थावर मालमत्ता

१२५० कोटी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत रुग्णांच्या जेवणात मोठा बदल; स्टील प्लेटऐवजी आता 'कॅम्ब्रो प्लेट', स्वच्छता आणि पोषणावर विशेष भर

Crime News: दया-याचनेची विनवणी ठरली निष्फळ! वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र दिसल्यानं जोडप्याला भयानक शिक्षा; शरिया नियमांचं उल्लंघन ठरलं जीवघेणं

Goa Road Accident: अपघाताने उद्ध्वस्त केले लग्नाचे स्वप्न; केरये येथे कंटेनरला बुलेटची भीषण धडक, पंढरपूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू

Oscar 2027: 'श्वास', 'कोर्ट'नंतर आता 'गोंधळ'! 33 तगड्या चित्रपटांना पछाडत ऑस्करसाठी निवड; मिळाले तुफानी रेटिंग

Goa Economy: गोव्याच्या अर्थकारणाचे दिल्लीत 'मंथन'; महसूलवाढ आणि खर्च नियंत्रणावर भर, सरकारने घेतले 100 कोटींचे कर्ज

SCROLL FOR NEXT