Goa : Limited water supply to Bardesh Taluka Dainik Gomantak
गोवा

बार्देशकरांना होणार मर्यादित पाणी पुरवठा

२६ व २७ फेब्रुवारी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातील १२ एमएलडी प्लांटच्या दुरुस्तीचे काम

दैनिक गोमन्तक

पणजी : बार्देश तालुक्याला दोन दिवस मर्यादित पाणी पुरवठ्याला तोंड द्यावे लागणार आहे. आज शनिवार आणि उद्या रविवार बार्देश तालुक्यात मर्यादित पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे बार्देशकरांनी पाण्याचा वापर काटकसरणीने करावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. (Limited water supply to Bardesh taluka)

एमएलडी प्लांटच्या दुरुस्तीचे काम

अस्नोडा (Assonora) जलशुद्धीकरण प्रकल्पातील (Water Treatment Plant) १२ एमएलडी प्लांटच्या दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे २६ व २७ फेब्रुवारी तालुक्यात मर्यादित पाणी पुरवठा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT