Water Shortage in Bardez  File Photo
गोवा

Water Shortage in Bardez: बार्देश तालुक्यातील 'या' भागांमध्ये 3 जुनला मर्यादित पाणीपुरवठा

पाईपलाईन दुरूस्ती करण्यात येणार

गोमंतक ऑनलाईन टीम

Water Shortage in Bardez: बार्देश तालुक्यातील काही भागांमध्ये 3 जून रोजी मर्यादित पाणीपुरवठा होणार आहे. पाईपलाईन दुरूस्तीचे काम करण्यात येणार असल्याने पाणी पुरवठा मर्यादित राहणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

गिरी येथील पाण्याच्या पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे 3 जून रोजी बार्देश तालुक्यातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा मर्यादित राहणार आहे.

यामध्ये तालुक्यातील हणजुणे, शापोरा, वागातोर, सांगोल्डा, नागोआ, ग्रँड मोरोद, पर्रा, हडफडे या भागांचा समावेश आहे. या भागातील ग्राहकांची अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गैरसोय होऊ शकते, त्यामुळे याबाबतची पूर्वसूचना देण्यात आली आहे. गिरी येथील पाईपलाईनच्या दुरूस्तीनंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT