Goa Thunderstorm Update Dainik Gomantak
गोवा

Goa Thunderstorm Update: महत्वाची बातमी! सतर्क राहा, गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात पुढील 3-4 तासांत वादळ, पावसाची शक्यता

गोव्यातील लोकांसाठी महत्वाची बातमी असून, राज्यातील दोन्ही जिल्ह्यात पुढील 3-4 तासांत वादळासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Pramod Yadav

Goa Thunderstorm Update: गोव्यातील लोकांसाठी महत्वाची बातमी असून, राज्यातील दोन्ही जिल्ह्यात पुढील 3-4 तासांत वादळासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोवा हवामान खात्याने याबाबत माहिती दिली असून, राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गोवा हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यांतील वेगळ्या ठिकाणी पुढील 3-4 तासांत हलक्या ते मध्यम गडगडाटी वादळाची शक्यता आहे.

तसेच, मेघगर्जनेसह / विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मागील दोन दिवसांपासून राज्यातील वातावरण ढगाळ असून, काही दिवासांपूर्वी हवामान खात्याने हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यतेचा अंदाज वर्तवला होता.

दरम्यान, पुढील 3-4 तासांत हलक्या ते मध्यम गडगडाटी वादळ आणि मेघगर्जना / विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT