Mulgaon Bicholim Viral Video Dainik Gomantak
गोवा

Watch Video: दबक्या पावलांनी आला अन् डाव साधला; मुळगाव - डिचोली येथे बिबट्याने केली कुत्र्याची शिकार

बिबट्या घराजवळ बांधलेल्या कुत्र्याजवळ जात त्याची शिकार करतो.

Pramod Yadav

Mulgaon Bicholim Viral Video: मुळगाव - डिचोली येथून एका धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. गावात दबक्या पावलांनी आलेल्या बिबट्याने घरातील पाळीव कुत्र्यांची शिकार केली आहे. रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये बिबट्या शिकारीच्या शोधात आलेला दिसत असून, थोड्याच वेळात तो कुत्र्याचा शिकार करतो.

या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यात बिबिट्या शिकारीच्या शोधात एका घराजवळ येताना दिसतोय. बिबट्या घराजवळ बांधलेल्या कुत्र्याजवळ जात त्याची शिकार करतो. शिकार केल्यानंतर बिबट्या तोंडात कुत्र्याला घेऊन बाहेर येताना व्हिडिओतून दिसत आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

बिबट्याने रात्रीच्या वेळेस केलेल्या या शिकारीमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Borewell Case: चिंबलमधील बेकायदेशीर 27 बोअरवेल सील, 'जलस्त्रोत'कडून कारवाई

Viral Video: महिलेची बॅग पळवणे चोराला पडले भारी, कार चालकाने रस्त्यावरच केला 'गेम' ओव्हर! पाहा व्हायरल व्हिडिओ

Goa Congress: विधानसभेसाठी काँग्रेस- गोवा फॉरवर्ड युती आवश्यक- दत्ता नायक

खरी कुजबुज: मयेत फॉरवर्ड विजयाच्या प्रतीक्षेत...

मॉर्फ छायाचित्र प्रकरणावरून आरजीत नवा वाद? खोलकरांची एसटी आयोगाकडेही तक्रार; बोरकर गटाशी संघर्षाची शक्यता

SCROLL FOR NEXT