Leopard Died In Mangeshi 
गोवा

Mangeshi: आणखी एक बिबट्या ठार! सीमेपाईण - मंगेशी येथे फासात अडकून मृत्यू

गेल्या काही दिवसापासून बिबट्याने या परिसरात धुमाकूळ घातला होता.

Pramod Yadav

Leopard Died In Mangeshi: सीमेपाईण - मंगेशी येथे अज्ञातानी लावलेल्या फासात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला आहे. वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. गेल्या काही दिवसापासून बिबट्याने या परिसरात धुमाकूळ घातला होता.

दरम्यान, राज्यात यापूर्वी देखील धारबांदोडा संजीवनी सहकारी कारखान्याजवळ आणि पाडादेग शिरवई (केपे) येथे फासात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता सीमेपाईण - मंगेशी येथे घडलेल्या घटनेने वन परिसरात लावल्या जाणाऱ्या फाशांबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT