The law will amend to grant the status of Scheduled Castes for Buddhists in Goa 
गोवा

'गोव्यातील बौद्ध धर्मियांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार'

गोम्तक वृत्तसेवा

पणजी :  गोव्यातील बौद्ध धर्मियांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्यासाठी कायद्यात आवश्यक असलेली  दुरुस्ती करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यानुसार, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या धोरणांचा अभ्यास केला जाणार आहे.


मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात विधानसभा संकुलातील सभागृहात पार पडलेल्या संयुक्त बैठकीत हा ठराव करण्यात आला. गोव्यात आंबेडकर भवन बांधण्यासाठी पणजी परिसरात राज्य सरकार भुखंड उपलब्ध करून देईल, असे या बैठकीत नमूद करण्यात आले. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांत विद्यार्थी वसतिगृह बांधण्यासाठी केंद्रीय पातळीवर सर्व मदत करू असे आश्वासन आठवले यांनी दिले. जनतेसाठी समाजकल्याणाच्या योजना राबवण्यासाठी केंद्र सरकार मदत करेल असेही त्यांनी नमूद केले.

अधिक वाचा :

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT