Goa Corona Update Dainik gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्याचा पॉझिटिव्हिटी दर 1.31 टक्क्यांवर

21 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद; एकाचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: आज दिवसभरात 1594 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 21 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 1.31% इतका आहे. दिवसभरात एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत आजच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 21

  • बरे झालेल्यांची संख्या : 54

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 237

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3822

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 1

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 1594

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 0

  • पॉझिटिव्हिटी दर : 1.31%

  • रिकव्हरी दार : 98.34%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: लिफ्ट देण्याचा बहाणा अन् निर्जन स्थळी लैंगिक अत्याचार; 15 वर्षीय मुलासोबत धक्कादायक प्रकार, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

Iran Protest: "काहीही झालं तरी झुकणार नाही" अयातुल्ला खामेनेईंचा ट्रम्प यांच्यावर जोरदार प्रहार; जागतिक राजकारणात खळबळ

ED Raid Kolkata: कोळसा घोटाळ्याचं 'गोवा कनेक्शन'! I-PAC वरील धाडीनं ममता बॅनर्जींचा हाय-व्होल्टेज ड्रामा; कोलकात्यात तणावाचं वातावरण

Nagnath Mahadev Temple Theft: पर्रा येथील नागनाथ महादेव मंदिरात तिसऱ्यांदा चोरी; 30 हजारांची रोकड लंपास, मूर्तीचीही विटंबना

Goa Land Scam: गोव्यातील बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीचा खेळ खल्लास! SIT च्या धाकाने भूमाफिया पळाले; मुख्यमंत्री सावंतांचा दावा

SCROLL FOR NEXT