Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

आज 18 नवे बाधित; 20 अतिरिक्त मृत्यूंची एकत्रित मृत्यूंमध्ये नोंद

आज पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 1.79% इतका आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: आज दिवसभरात 1005 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 18 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 1.79% इतका आहे. दिवसभरात एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत आजच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 18

  • बरे झालेल्यांची संख्या : 48

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 271

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3821

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 0

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 1005

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 0

  • पॉझिटिव्हिटी दर : 1.79%

  • रिकव्हरी दार : 98.33%

आजच्या आकडेवारीमध्ये ऑगस्ट 2022 ते जून 2021 पर्यंतचे 20 अतिरिक्त मृत्यू एकत्रित मृत्यूंमध्ये जोडले गेले आहेत आणि ते उशीरा नोंदवले गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT