Goa Corona Updates  Dainik Gomantak
गोवा

आज गोव्यात 32 जणांना कोरोनाची लागण; दोघांचा मृत्यू

पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 1.23%

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: आज दिवसभरात 2587 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 32 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 1.23% इतका आहे. दिवसभरात 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत आजच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 32

  • बरे झालेल्यांची संख्या : 90

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 347

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3800

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 2

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 2587

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 3

  • पॉझिटिव्हिटी दर : 1.23%

  • रिकव्हरी दार : 98.31%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT