Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

दिलासादायक: गोव्यात कोरोना पॉझिटिव्हिटी दर 2.94 टक्क्यांपर्यंत खाली आला

आज दिवसभरात 40 जणांना कोरोनाची लागण; तिघांचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: गोव्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत आणि पॉझिटिव्हिटी दरामध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. आज दिवसभरात 40 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आज 1361 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 2.94% इतका आहे. दरम्यान दिवसभरात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) झाला आहे. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 40

  • बरे झालेल्यांची संख्या : 144

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 570

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3792

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 3

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 1361

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 4

  • पॉझिटिव्हिटी दर : 2.94%

  • रिकव्हरी दर : 98.22%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT