Goa Corona Update Dainik gomantak
गोवा

Goa Corona Updates: दिवसभरात 7 जण बाधित; सक्रिय रुग्ण 50

कोविडबळी 0; रिकव्हरी दर 98.42%

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: ज्या महामारीमुळे संपूर्ण जग थांबले होते अशा कोरोना रुग्णसंख्येत आता सातत्याने घट होताना दिसत आहे. यामुळे गोवेकरांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात 827 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 7 जणांना कोरोनाची (Corona Patients) लागण झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 0.084% इतका आहे. दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. तर रिकव्हरी दर 98.42% इतका आहे. 50 सक्रिय रुग्ण आहेत. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 7

  • बरे झालेल्यांची संख्या : 9

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 50

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3830

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 0

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 827

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 1

  • पॉझिटिव्हिटी दर : 0.084%

  • रिकव्हरी दार : 98.42%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iranian Drone Attack: होर्मुज स्ट्रेटमध्ये आगीचे लोळ! अमेरिकेनं 'तौस्का' जहाज रोखताचं इराणचा ड्रोन हल्ला; तणाव पुन्हा शिगेला

जलस्रोतांच्‍या सुरक्षेसाठीही कोर्टानेच पुढाकार घ्यायचा?- संपादकीय

Rashid Khan: 'मी अफगाणिस्तानसाठीच खेळणार!', राशिद खाननं नाकारलं भारताचं नागरिकत्व; आयपीएलच्या रणधुमाळीत मोठा खुलासा

डिचोलीत 'मानकुराद'ची चव किंचित झाली 'गोड', दर आवाक्यात; मानकुराद 1000 ते 1200 तर हापूस 500 रुपये डझन

शिरगावात 'मॉक ड्रिल' यशस्वी; मात्र नियोजनात मोठी विसंगती, दीड हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग; जेवणाची व्यवस्था नसल्याने उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT