Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

गोव्याचा रिकव्हरी रेट 98.42 टक्क्यांवर; दिवसभरात 5 कोरोनाबाधित

मृत्यू शून्यावर

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: ज्या महामारीमुळे संपूर्ण जग थांबले होते अशा कोरोना रुग्णसंख्येत आता सातत्याने घट होताना दिसत आहे. यामुळे गोवेकरांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात 603 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 5 जणांना कोरोनाची (Corona Patients) लागण झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 0.08% इतका आहे. दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. तर रिकव्हरी दर 98.42% इतका आहे. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 5

  • बरे झालेल्यांची संख्या : 4

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 56

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3830

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 0

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 603

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 0

  • पॉझिटिव्हिटी दर : 0.08%

  • रिकव्हरी दार : 98.42%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 'ही' मागणी मंजूर झाल्यास पगारात 51 हजार रुपयांची वाढ होणार

Viral Video: फुटबॉल सामन्यात अचानक गाईची एन्ट्री; मैदानावर दाखवली भन्नाट ड्रिब्लिंगची कला! व्हिडिओ व्हायरल

FIFA World Cup 2026: मेक्सिकोची बाद फेरी निश्चित, गोलरक्षक किम सेऊंगची चूक दक्षिण कोरियाच्या मुळावर

खरी कुजबुज: शिवसेनेची शर्यत!

Goa Tourism: देशांतर्गत पर्यटकांचा ओघ कायम, मे महिन्यात 4.53% वाढ; 46.39 लाख पर्यटकांची नोंद

SCROLL FOR NEXT