Goa Corona Update Dainik gomantak
गोवा

गोव्यात आज 13 जण कोरोनाबाधित; सक्रियांची संख्या 101

दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: मागील महिन्याभरात गोव्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात 1159 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 13 जणांना कोरोनाची (Corona Patients) लागण झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 0.11% इतका आहे. दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. तर रिकव्हरी दर 98.40% इतका आहे. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 13

  • बरे झालेल्यांची संख्या : 19

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 101

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3820

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 0

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 1159

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 1

  • पॉझिटिव्हिटी दर : 0.12%

  • रिकव्हरी दार : 98.40%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandra Grahan: 2025 मधलं भारतातलं पहिलं आणि अंतिम चंद्रग्रहण; कधी आणि कुठे दिसेल जाणून घ्या..

Green Cess Goa: धक्कादायक! 178 कोटींचा हरित कर थकीत; जिंदाल, झुआरी, अदानी, वेदान्‍तासह 26 कंपन्‍या थकबाकीदार

Rashi Bhavishya 28 July 2025: खर्च नियंत्रीत ठेवा, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा; कुटुंबात आनंदाचे क्षण येतील

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

SCROLL FOR NEXT