Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आज 14 जणांना कोरोनाची लागण; पॉझिटिव्हिटी दर 1.44 टक्क्यांवर

दिवसभरात रिकव्हरी दर 98.38% इतका आहे

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: मागील महिन्याभरात गोव्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात 973 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 14 जणांना कोरोनाची (Corona Patients) लागण झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 1.44% इतका आहे. दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही. तर रिकव्हरी दर 98.38% इतका आहे. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 14

  • बरे झालेल्यांची संख्या : 20

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 142

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3827

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 0

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 973

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 0

  • पॉझिटिव्हिटी दर : 1.44%

  • रिकव्हरी दार : 98.38%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

One Goa Project Stay: कारापूरमधील 'लोढा' प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; बांधकामासह परवानग्यांना स्थगिती

रिंगमधील 'तो' सामना ठरला अखेरचा! Crown Jewel मध्ये भीषण धडक! बरगड्या अन् किडनीला दुखापत, वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी WWE सुपरस्टारचं निधन

Goa Politics: 'गोवा फॉरवर्ड'च्या विलिनीकरणाचा प्रस्ताव आल्यास काँग्रेस तयार; माणिकराव ठाकरे यांचे संकेत

Chandra Gochar 2026: नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग! चंद्राच्या गोचरने 'या' 3 राशींना अच्छे दिन; मिळणार आनंदाची बातमी

IND vs NZ: क्राइस्टचर्च कसोटीत आकाश दीप चमकला! न्यूझीलंडविरुद्ध रचला नवा इतिहास; 5 बळी घेत केला खास रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT