IRONMAN 70.3 winner Nihal Baig File Photo
गोवा

IRONMAN 70.3 शर्यतीत यंदाही मुंबईच्या निहाल बेगची बाजी!

सलग दुसऱ्यांदा निहाल बनला आयर्नमॅन

Kavya Powar

IRONMAN 70.3 winner Nihal Baig: आज (8 ऑक्टोबर) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत मिरामार बीचवरून आयर्नमॅन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यामध्ये मुंबईच्या निहाल बेगने सर्वात आधी ही स्पर्धा पूर्ण केली आहे.

गेल्यावर्षी देखील निहालने गतविजेत्या भारतीय लष्कराच्या बिस्वरजित सायखोमला पराभूत करत 'आयर्नमॅन' हा किताब पटकावला होता. यावर्षी सलग दुसऱ्यांदा निहालने आयर्नमॅन ट्रायथलॉन यशस्वीरित्या पार करत पहिले स्थान टिकवून ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT