Job Opportunity at Goa Kadamba  Dainik Gomantak
गोवा

KTC Recruitment: 'कदंब येरादारी म्हामंडळान' रोजगाराची संधी; जागा किती, अर्ज कुठे करता येईल?

Conductor Job Opening in KTCL Goa: इच्छुक उमेदवारांना याबद्दल सखोल माहिती अपेक्षित असल्यास ते पर्वरीतील कदंबा परिवहन महामंडळाच्या कार्यालयाला भेट देऊ शकतात

Akshata Chhatre

Goa Kdamaba Transport Corporation Limited Jobs 2024 Recruitment

पणजी: कदंबा ट्रान्सपोर्ट कॉपरेशन लिमिटेडमध्ये सध्या नोकरीच्या नवीन साधी उपलब्ध झाल्या आहेत. तुम्ही देखील KTCL मध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तर परिवहन महामंडळाकडून दरदिवशी ७३३ रुपयांच्या पगारासह एकूण ७० जागा भरण्याची मोहीम सुरु झाली आहे.

या जागा कंडक्टरच्या पदांसाठी असून यामध्ये विविध आरक्षण श्रेणींमधील पदांचा समावेश आहे तसेच परिवहन महामंडळाकडून अपंग व्यक्तींसाठी दोन पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. या पदांवर भरती होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना २१ नोव्हेंबरपर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरणे अनिवार्य आहे.

कदंबा परिवहन महामंडळाकडून चुकीच्या, उशिरा भरल्या गेलेल्या, अपूर्ण तसेच आवश्यक कागदपत्रे नसलेल्या अर्जांना ग्राह्य धरले जाणार नाही. इच्छुक उमेदवारांना याबद्दल सखोल माहिती अपेक्षित असल्यास ते पर्वरीतील कदंबा परिवहन महामंडळाच्या कार्यालयाला भेट देऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT