Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway Mega Block: कोकण रेल्वेचे चार दिवस 'मेगा ब्लॉक', प्रवासी ट्रेनवर होणार परिणाम

Konkan Railway Mega Block: वेगवेळ्या ठिकाणी दुरुस्ती करण्याची असल्याने कोकण रेल्वेने बुधवार, १० ते शनिवार, १३ रोजीदरम्यान मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Konkan Railway Mega Block

वेगवेळ्या ठिकाणी दुरुस्ती करण्याची असल्याने कोकण रेल्वेने बुधवार, १० ते शनिवार, १३ रोजीदरम्यान मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.

होन्नावर येथे १०१ व १२० पॉईंट बदलण्याचे असल्याने खालील ट्रेनवर परिणाम होणार आहे. ट्रेन क्रमांक २२६५३ थिरुवनंतपुरम ते निझामुद्दीन एक्सप्रेसचा प्रवास १३ एप्रिल रोजी सुरू होत असून या ट्रेनचे मंकी स्टेशनवर ४० मिनिटांसाठी नियमन केले जाईल.

१२ एप्रिल रोजी आरवली ते रत्नागिरीदरम्यान सकाळी ७ ते ९.३० वा.पर्यंत अडीच तास मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे खालील प्रवासी ट्रेनवर परिणाम होणार आहे.

ट्रेन क्रमांक १२६१७ एर्नाकुलम ते निझामुद्दीन एक्सप्रेस. या ट्रेनचा प्रवास ११ रोजी सुरू होत असून मडगाव ते रत्नागिरीदरम्यान एक तास ४५ मिनिटांसाठी नियमन केले जाईल.

ट्रेन क्रमांक २०९२३ तिरुनेलवेली ते गांधीधाम एक्सप्रेस - या गाडीचा प्रवास ११ एप्रिल रोजी सुरू होत असून मडगाव ते रत्नागिरीदरम्यान या ट्रेनचे एक तास १० मिनिटांसाठी नियमन केले जाईल.

प्रवाशांनी याची दखल घेत सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध, सुपर-8 मध्ये आफ्रिकेविरुद्ध भारत हारला तरी..', ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनने भारतीय संघाबाबत असे काही बोलला की..

VIDEO: गॅसतुटवडा प्रकरण पेटले, सिलिंडर पोचवणाऱ्या गाडीवर कुंकळ्ळीत हल्ला; दोघे गंभीर

IPL 2026: संजू सॅमसन घेणार 'धोनी'ची जागा? दिग्गज क्रिकेटपटूच्या वक्तव्यामुळे रंगली चर्चा; उपकर्णधारपदाचे वर्तवले भाकीत

Kirlpal: पाणीपुरवठा करणारी कुपनलिका बंद! संतप्त महिलांची कार्यालयावर धडक; तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

LPG Gas Cylinder: सिलिंडरटंचाईचा मोठा फटका! कदंब स्थानकावरील कॅन्टीन बंद, वादावादीचे प्रकार वाढले; काही ठिकाणी चुलीला प्राधान्य

SCROLL FOR NEXT